II श्री गणेशाय नम: II

M : 9819583555

    वक्रतुंड महाकाय ,सूर्यकोटी समप्रभ I
निर्विघ्नं कुरुमेय देव ,सर्व कार्येषु सर्वदा II

 
 

गणपती मुर्ती शॉप

श्री कृपेने सालाबादप्रमाणे आम्ही या वर्षी श्री गणेशाच्या मनमोहक लहान व मोठ्या मुर्ती तयार केल्या आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही दिनांक २६ -७ -२०१६ पासून श्री गणेश मुर्तींची नोंदणी चालू केली आहे. या वर्षी खास शाडू मातीच्या गणपतीच्या मूर्ती आपणासाठी तयार केल्या आहेत. तरी आपण श्री गणेशाच्या मुर्ती पसंत करून आपली ऑर्डर लवकरात लवकर नोंदवावी.

५० शिवप्रसाद , कारभारी नर्सिंग होम जवळ, पार्लेश्वर देऊळ व कॉसमॉस बँकेच्या समोर , हनुमान रोड , विलेपार्ले (पूर्व), मुंबई - ५७
Email : gansh_5@yahoo.co.in,

आपले नम्र :

श्री अजय वाडोदरीया