For Advt./ News & Events Contact - 9769261182 

Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider

September 2016

Contents

 गणपती विशेष

Ganesh Murti 75श्री'ची प्राणप्रतिष्ठापना - श्रीगणेश पूजनाचा विधी.

श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरी श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा व पूजा करावयाची असल्याने घरातील वातावरण प्रसन्न असावे. या दिवशी करावयाच्या पूजेसाठी आवश्यक असलेल्या पूजा साहित्याची जमवाजमव शक्यतो आदल्या दिवशी रात्री करून ठेवावी. फक्त पूजेसाठी लागणारे पाणी, पंचामृत , नैवेद्य वगैरे तयारी स्नानानंतर शुचिर्भूत होऊन करावी.जेथे गणपती बसवायाचा ते स्थान झाडून पुसून स्वच्छ ठेवावे. शक्य आहे तेथे सारवण करावे, Read more

Food : खाऊगल्ली

modak smallबाप्पाचे आवडते मोदक !

गणपतीच्या नैवेद्याला मोदक हवेतच. चतुर्थीच्या दिवशी घराघरांतून मोदकांचा दरवळ येतो. तळलेले मोदकही नैवेद्यासाठी केले जातात. गृहिणी आपल्या कौशल्याने वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बाप्पासाठी करतात. खास तुमच्यासाठी मोदकांच्या काही रेसिपीज ..Read more

 

Juhu“ खादयसंस्कृती अस्सल पार्लेकरांची..
अस्सल पार्ल्याची”

पु.ल.देशपांडेनी म्हटल्याप्रमाणे. हिरण्यकश्यपूपुढे छाती काढून उभं रहावं असं गोलाकारी मुंबईच्या पोटातून आलेल हे चिमुरडं उपनगर पार्ले !
या पार्ल्याला लाभलेल्या अनेक वरदानांपैकी एक म्हणजे य पार्ल्याचे चोखंदळ खवैय्ये पार्लेकर!

Read more

 

 

Health : आरोग्य 

autumn-wallpapersHealth Care in Autumn Season (Sharad Ritu)

In the rainy season the watery and humid conditions lead to an increase in the coolness of the body.This causes slow accumulation of ‘Pittha’ doshas. In ‘Sharad Ritu’ excessive heat is created Read more

 

 

ayurvedशरद ऋतूतील आरोग्यदायी आहार

प्रत्येक ऋतूनुसार आहारात बदल करणे गरजेचे असते. ऋतूनुसार हवेत दमटपणा , कोरडेपणा, उष्णता, थंडपणा कमी अधिक होत असतो. त्याचा परिणाम शरीरावर होत असतो. शरीरातील वात, पित्त, कफ यांच्यामध्ये बदल होऊन त्यानुसार आजार होण्याची शक्यता असते. Read more

Education : शिक्षण

kalpavrukshachya chhayetकल्पवृक्षाच्या छायेत

वडिलांचे महत्व खऱ्या अर्थाने जाणवते ती सासरी गेलेली मुलगी.  फोनवर बोलताना वडिलांच्या कातर झालेल्या स्वरावरून त्यांच्या मनातले सगळे विचार एका क्षणात ओळखते. तेच मुलगा वडिलांच्या जवळ असूनही ओळखू शकत नाही. म्हणूनच तर वडील म्हणतात   A son is son till he gets his wife... & a daughter is daughter till the end of life ..  आणि अशा वेळी मुलींच्याही तोंडावर नकळत गीत येते - कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला
   वैभवाने बहरूनी आला . याला काहो बघायला ?Read more

 

Tech : Auto :  टेक गुरु

eat this much appLatest App Reviews

Eat This Much App Review
Eat this much is the new food- scheduling app that helps you plan your daily meals.it is a weight-loss app that provides you with daily calorie-controlled recipes. input your diet goals
Read more

 

canwas

Android फोन विकत घेताना…….

आजच्या धकाधकीच्या जिवनात आपण जास्त विचार न करता मोबाईलच्या दुकानात जाऊन सरळ “ चांगल्यातला मोबाईल दाखवा दादा” म्हणून तो जो मोबाईल देईल तो घेतो Read more

Nostalgia 

parle-g.preview - Copyपार्लेकरांचा अभिमान असलेल्या सर्वात यशस्वी उद्योगाची गोष्ट...पार्ले बिस्कीट फॅक्टरीचा इतिहास ....

सन १९२९ साली श्री. नरोत्तम मोहनलाल चोहान हे जर्मनीहून चॉकलेट, साखरगोळ्या (पेपरमिंट ) करण्याचे शिक्षण घेऊन आले. आणि विलेपार्ल्यात त्यांनी पार्ले प्रोडक्ट्स या कारखान्याची स्थापना केली. त्यांचे वडील मोहन दयाळजी यांचा मूळ धंदा विदेशी रेशीम साड्या आणून कशिद्याचे भरतकाम करून विकणे आसा होता. एक प्रकारे हि दळलीच असल्याने त्यामध्ये त्यांना समाधान नव्हते. Read more

News & Updates


Construction : घरकुल : The Qi Factor

Lucidio-Studio-Inc-bambooThe Qi Factor

It's Common knowladge that the Feng Shui is the art of designing the interiors of a place to promote prosperity and well- being. while many people make substantial changes in the interiors of their houses as per Feng Shui principles, others only manage to add a few elements that are recommended by experts.However not many know the basic maxim that defines Feng Shui. Read more

 

Upcoming Tours for Parlekars : पर्यटन

kass-bannerKaas Plateau Maharashtra Valley of Flowers

Nature has endowed Maharashtra with a land full of Mountains, Valleys, Lakes and Forests. One such wonder of nature is the Sahyadris which turn into a magnificent Emerald colored beauty in the monsoons. Clouds descending down the mountain peaks playing peekaboo with the colours of rainbow from the hill tops, the rains lend a serene yet joyous atmosphere to the plateau of kaas. Read more

Fashion : बाजारात नवीन

IMG-20160819-WA0018सुबक , सुंदर शाडू मातीच्या गणेश मूर्ती - पार्लेकरांची पसंती

पार्लेकर पहिल्यापासूनच सुसंस्कृत, पर्यावरण प्रेमी म्हणून गणले जातात. पार्ल्यातील बहुतांश घरात शाडूच्या गणपती मूर्तींची विशेष मागणी आहे. आपल्या साठी खास आम्ही देत आहोत पार्ल्यातील गणेश मूर्ती मिळण्याची ठिकाणे आणि त्या त्या ठिकाणांचे खास वैशिष्टय..श्री अजय वडोदरीया यांचे पार्लेश्वर मंदिरासमोर असलेले गणपती मूर्ती शॉप गेल्या अनेक वर्षांपासून..Read more

Finance : अर्थ

new age shopping image for august issueNew-age shopping - from cashless to card-less !

Imagine, you walk into a store, submit your shopping list at the counter and a map on your phone screen directs you to your must-buys in the shopping list. Just stuff it all in the trolley, run to the counter, tap your phone on the machine and you are done! No waiting for tendering exact change or for your card to get swiped. Your phone has done it all.Can’t believe it ?! It is even easier. Read more

Entertainment : मनोरंजन

mohenjodaroMohenjo Daro Movie Review

The title Mohenjo Daro gives an indication of the film to be an ancient historical saga. However, even before the interval point, you realize that the name is misleading. But having said this, the Ashutosh Gowariker film has few things that make it an average fare, more so for the lovers of formulaic Hindi films.The story takes place in 2016 BC. Sarman (Hrithik Roshan) is a brave and adventurous farmer living in the northwestRead more

Travel : भटकंती 

punakha - Bhutanभूतान - सुखी देशाची सफर

वळणावळणाच्या रस्त्याने हिरव्यागार जंगलाचा नजारा डोळ्यात साठवत थिम्पु कधी गाठले ते कळलेच नाही.इवल्याश्या रिमझिम पावसामुळे मस्त गारवा जाणवत होता. आणि या सुखाच्या लहरीवर आम्ही सगळे विराजमान झालो होतो. वाटेत एका ठिकाणी चहासाठी थांबलो ते हॉटेल कड्याच्या टोकावरच होते. हॉटेलच्या काचेच्या खिडकीतून ढगांच्या दुलईत लपेटलेल्या मागच्या डोंगररांगा बघत गरमागरम चहा पिणे म्हणजे अप्रतिम आनंद !Read more

 Upcoming Events

Our Advertisers

Ganapati Murti ...
half_page_col_v...
qpage-col_widar...
ishi's creation
Sankalp Advt. S...

Advertise with us: | Call :9769261182  

 

 

 


muslunkar flash
 sankalp-ad2
teachers flash
nisarg flash1

ishis creation final

 

 

 

 

 

 

 

 

Copyright © 2011 Townparle © All Rights Reserved

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla